गोळा केलेल्या निर्माल्या पासून 800 किलो सेंद्रीय खताची निर्मिती गोळा केलेल्या निर्माल्या पासून 800 किलो सेंद्रीय खताची निर्मिती * पेण मधील श्री सदस्यांचा स्तुत्य उपक्रम पेण , ता.11 ( वार्ताहर ) : गणेश विसर्जन वेळी गोळा करण्यात आलेल्या निर्माल्या पासून आठशे किलो सेंद्रीय खताची निर्मिती करुन पेण मधील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी स्तुत… फेब्रुवारी १३, २०२० • Santosh Patil